ॲड शिल्पा सुरवसे – बनसोडे ह्या सोलापूर येथे सरकारी वकील म्हणून पदभार स्वीकारला

ॲड शिल्पा सुरवसे ह्या निष्ठावंत व प्रामाणिक वकील म्हणून काम पाहिले
ॲड शिल्पा सुरवसे यांनी नळदुर्ग शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
धाराशिव जिल्ह्याच्या नळदुर्ग शहरातील शिल्पा सुदर्शन सुरवसे ह्या नळदुर्ग शहरातील रहीवाशी आसुन त्यांचे सासर शिल्पा सुमित बनसोडे ह्या नावाने ओळखले जाते परंतू त्यांनी १० ते १२ वर्ष उमरगा न्यायालयात निष्ठावंत व प्रामाणिक वकील म्हणून काम पाहिले आहे २०२१ २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत यश मिळाले आहे यादी प्रसिद्ध होताच ॲड शिल्पा सुरवसे – बनसोडे यांनी सोलापूर शहर सत्र न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता [ सरकारी वकील ] तात्काळ त्यांनी पदभार स्वीकारला या निवडीमुळे नळदुर्ग व आचलेर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे त्यामुळे सोलापूर येथे जी एम मागासवर्गीय बहुउदेशिय संस्थे मार्फत संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी भारतीय संविधानाचा ग्रंथ देऊन सत्कार केला यावेळी डॉ सतीश खारवे सह कार्यकर्ते उपस्थित होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावीत झालेल्या महाराष्ट्रातील सर्व यूवक यूतीनी एम पी एस सी , यू पी एस सी मार्फत आपले शिक्षण घ्यावे आपण एखदा अधिकारी झोलोत की सर्व सामान्य माणूस म्हणून जगण्याचा हक्क आपणाला मिळणार आहे त्यांना न्याय देण्याचे काम आपण करणार आहोत त्यामुळे सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आसल्याचे मत वृत्तपत्राशी बोलताना ॲड शिल्पा सुरवसे बनसोडे यांनी व्यक्त केले .या निवडी मुळे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत