दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भ

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मोत्सव सोहळा दिनाची नियोजन बैठक संपन्न

वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने दि.4 जानेवारी 2025 रोजी दु.1 वाजता अशोक वाटिका अकोला येथे येणाऱ्या 12 जानेवारी रोजी होणाऱ्या माता जिजाऊ जयंती दिनाची नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख मार्गदर्शक मा. राजेंद्र भाऊ पातोडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता काही सूचना मागविण्यात आल्या, विशेष म्हणजे यादिनी जिल्ह्यातील महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पाच महिलांचा सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे यासाह प्रमुखांनी आपली मनोगते व्यक्त करून सूचना सांगण्यात आल्या,यावेळी
नियोजन बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय सदस्या अरुंधती ताई शिरसाट,वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी जे वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा आम्रपालीताई खंडारे, युवक आघाडीे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे,वंचित बहुजन आघाडी अकोला महासचिव मिलिंद इंगळे,युवक आघाडी महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीताताई आढाऊ नंदकुमार डोंगरे, शहर अध्यक्ष वैभव खडसे,गजानन गवई, ज्योती खिल्लारे, वंदना वासनिक, सुबोध डोंगरे, सुवर्णा जाधव, झिया अहमद शाह तालुका अध्यक्ष, सम्राट तायडे, निक्की डोंगरे, अक्षय राऊत, आशिष रायबोले, सुगत डोंगरे, सचिन शिराळे, मीनल मेंढे, पायल कांबळे, नंदिनी ढोले, नम्रता आठवले, नासरी चव्हाण, सोनिया कांबळे, तेजस्विनी बागडे, आकाश गवई,नागेश उमाळे,आकाश जंजाळ, साहिल बोदडे, अक्षय वानखडे,यासह वंचित बहुजन युवा आघाडी,वंचित बहुजन महिला आघाडी,भारतीय बौद्ध महासभा,जिल्हा परिषद पदाधिकारी,वंचित बहुजन आघाडी
महानगर,युवा आघाडी महानगर,
महिला आघाडी महानगर सम्यक विद्यार्थी आंदोलन,फुले आंबेडकर विद्वत सभा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!