आरोग्यविषयकदेश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानराजकीय

‘एकदा नक्की वाचा……’

नवनाथ रेपे (बीड

चीनमध्ये नवीन विषाणू ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’ च्या हल्ल्यामुळे तेथील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे. हा विषाणू कोरोनापेक्षा ही धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे. (न्यूज १८ मराठी ०३ जानेवारी २०२५) आम्हाला नेहमी वेगवेगळ्या व्हायरच्या नावाने भिती घालून आमच्या उद्योग व्यवसायाची आणि त्यासोबतच लसीकरणाने आमच्या आयुष्याची माती करण्याचा डाव जगातील काही बोटावर मोजण्या इतक्या भांडवलदारांकडून त्या त्या देशातील सत्तेत असणा-या पुढा-यांना हाताशी धरून टाकला जात आहे. सत्तेत असणारे लोक या कामात शासकीय नौकरांना जिम्मेदारी देऊन किंवा त्यांना हाताशी धरून सामान्य लोकांवर टेस्टींगची व लसीकरणाची बळजबरी करतात त्या मुर्ख मनोरुग्ण लोकांपासून सावध रहा. ‘कोरोना नावाचा कोणताही रोग अस्तित्वात नव्हता.’ असं म्हटलं तर अनेक लोक आम्हाला कालही वेड्यात काढत होती तीच लोक आजही आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण त्यांनी कोरोना नावाचा रोगांवर विश्वास ठेवुन जे लसीकरण केले आहे त्याचे दुष्परिणाम आज जगजाहीर झाले आहेत. या दुष्परिणामांची भिती केंद्र सरकारला वाटत असल्याने मोदी सरकारने लस घेऊन मृत्यू झाला तर त्याची जिम्मेदारी सरकारची नसेल असे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. जसे मोदी सरकार सामान्यांच्या मुळावर उठवे आहे तसेच शरद पवार हे देखील जनसामान्यांच्या मुळावर उठले आहेत! त्यांचा लंगोटीयार पुनावाला याने नसलेल्या कोरोना रोगावर लसीची निर्मिती करून कोट्यावधींची माया जमवली या जमवलेल्या मायेत पवारांचा हात तर नसेल? बहुतेक असावा म्हणून तर पवार साहेबांनी खुष होऊन पुनावाला यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी सुप्रियाताईंच्या समक्ष एका कार्यक्रमात केली हे किती राष्ट्रवादी भक्तांना माहित आहे? काही संघटनांचे काही लोक पवारांनी आपल्या पक्षात खेचत त्यांच्या पृष्ठभागात पदाची पाचर मारल्याने त्यांनी आपल्या व्हाट्सअपवर स्टेटस ठेवताना ‘माझ्यासारख्या सामान्य माणसाला पवार साहेबांनी असामान्य केले’ अशी भावना व्यक्त केल्याचे आम्ही स्वतः पाहिले आहे. ते भक्त पवार पुनावाला आणि वॅक्सीन घोटाळ्यावर काहीएक बोलताना दिसत नाहीत कारण त्यांच्या पृष्ठभागात पदाची मारलेली खुठी फिट्ट बसल्याने त्यांचे तोंड मुठ्ठ मारताना दिसत नाही.
त्यामुळे अशा षडयंत्रकारी विनाषकारी भडव्यांच्या समाचार घेण्यासाठी सोशल हेल्थ मुव्हमेंटच्या माध्यमातून आमच्या टीमने जनजागृती केली. आम्हाला कोरोना षडयंत्र समजून उमजून घेऊन आमच्या येणा-या पिढ्या या षडयंत्राच्या मायाजालातून वाचवायच्या असतील तर १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव सिंदखेडराजा येथे प्रकाशित होणारे ‘किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!’ हे पुस्तक नक्की वाचावे लागेल. जे लोक हे पुस्तक वाचणार नाहीत ते लोक या व्यवस्थेच्या पुढे वाकून पृष्ठभागाने वॅक्सीनचे डोस घेतल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे बघा जमलंच तर कोरोना षडयंत्र समजून उमजून सांगणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक म्हणजे ‘किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!’ वाचण्याचा प्रयत्न करा.
साहेब तुम आगो बढो म्हणत साहेबांच्या गांडीवर गुलाल आणि फुलांची पुष्पवृष्टी करुन वेळ वायफळ घालविण्यापेक्षा कोरोना षडयंत्र, हार्प टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांची होणारी वाताहात समजून घ्या. या षडयंत्रात सामिल असलेल्या भडव्यांची ओळख करून देण्याचे काम ‘किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!’ या पुस्तकातून केला आहे. जोपर्यंत तुम्ही हे पुस्तक वाचणार नाहीत तोपर्यंत तुम्ही षडयंत्रकारी लोकांच्या पायाचे अंगठे चाटल्याशिवाय राहणार नाहीत. एकदा का तुम्हाला तुमचा नेता या षडयंत्राचा भाग हिस्सा आहे हे समजले तर तुमचे कुटुंब सुरक्षित राहण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही तुमचे कुटुंब सुरक्षित राहावे यासाठी प्रयत्न केले तरच तुमच्या सुशिक्षित पणाला किंमत आहे अन्यथा तुमचा सुशिक्षित पणा आंगठे चाटण्याचा कामाचा आहे हेच सिद्ध होईल. त्यामुळे चिनमधील बनावट व्हायरस भारतात आणला जाण्यापूर्वी ‘किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!’ हे पुस्तक एकदा नक्की वाचा आणि नव्या व्हेरियंटल मातीत गाडण्यासाठी सज्ज व्हा.

  • नवनाथ रेपे (बीड)
    मो. 9762636662
    9764408794
    ‘किती सांगू तरी न ऐकती बटकीचे!’ या पुस्तकाचे लेखक
    (कोरोना षडयंत्र समजून सांगणारे मराठी भाषेतील पहिले पुस्तक)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!