गल्लीत ईव्हीएम ला विरोध

समाज माध्यमातून आभार
गल्लीत ईव्हीएम ला विरोध
घरात ईव्हीएम ला विरोध
चौकात ईव्हीएमला विरोध
रस्त्यावर ईव्हीएमला विरोध
संपूर्ण जनमानसात ईव्हीएमला विरोध
▪️तरीही ईव्हीएमच्या जोरावर सत्ता बळकवणारी यंत्रणा हा सर्व विरोध राजरोश मोडून काढते
▪️कारण येथे ब्राह्मणशाहीचा कंट्रोल असणारे सरकार ऐकत नाही.
▪️ब्राह्मणशाहीचा कंट्रोल असणारे प्रशासन ऐकत नाही.
▪️ब्राह्मणशाहीचा कंट्रोल असणारा निवडणुक आयोग ऐकत नाही.
▪️ब्राह्मणशाहीचा कंट्रोल असणारे सुप्रिम कोर्ट ऐकत नाही.
▪️ त्यात कहर म्हणजे ह्या सगळ्या गंभीर देशद्रोही मुद्द्यावर पांघरून घालुन दिशाभुल करण्याच काम येथिल बिकाऊ ब्राह्मणवादी मीडिया बखुबी करतो
▪️आणि या बिकट परिस्थितीत ही भारतीय उच्चशिक्षित विद्वान बिनडोक लोक म्हणतात ईव्हीएम सेफ आहे आणि आम्ही मुक्त आहोत ?
▪️आता या सर्वातून आमच्या सर्व भारतीयांच्या मुक्तीचा एकच पर्याय शिल्लक आहे तो म्हणजे रस्त्यावर उतरून संविधानिक पध्दतीने सत्ता आणि सरकार उलथवणारे उग्र निरंतर साखळी जनआंदोलन करणे
▪️जसे पाश्चिमात्य देशात झालं तसेच जन आंदोलन भारतात होणे गरजेचे आहे..
▪️कारण बाबासाहेबांनी आम्हा भारतीयांना अमुल्य असा मताचा अधिकार दिलेला परंतु ईव्हीएम ने तो गायब केलाय-शुन्य केलाय आणि नकली लोकशाही आमच्यावर थोपवली जी लोकशाही धनदांडग्यासाठी आमचा सत्यानाश करते आम्हाला दिवसेन दिवस गुलआमीत ढकलतेय
▪️म्हणुन हे सर्व रोखण्यासाठी भारत की जनता मागे बॅलेट पेपर तिच मोहिम आता गावोगावी मारकडवाढीचा आदर्श घेऊन सुरु झालीय
🇮🇳🇮🇳 भारतासाठी आणि भारतीयांसाठी🇮🇳🇮🇳
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत