भारतमहाराष्ट्रसंपादकीय

पूर्णा-परळी पॅसेंजर रेल्वेच्या एका बोगीला आग

अचानक या रेल्वे गाडीच्या एका बोगीतून धूर निघाला आणि काही क्षणात आगीनं रौद्र रूप धारण केले . रेल्वे विभाग आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलाने ही आग वीजवली. नांदेड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पूर्णा-परळी पॅसेंजर गाडीच्या एका बोगीला आज सकाळी आग लागली. या बोगीत कुणीही नसल्याने जिवीत हानी झाली नाही. आगीची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!