प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना अभिवादन

नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे लेखापाल माहेजनबी शेख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक सुरेश कासार, मल्लिकार्जुन हिरेमठ, रियाज आत्तार, अमोल गायकवाड, जाकीर सय्यद, सचिन जाधवर, नागेश जगदाळे, विश्वास गायकवाड, भालचंद्र साखरे, नरसिंग चिप्पा आदी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत