
उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे पोनमुडी यांना मंत्रीपद सोडावं लागणार असून त्यांचं उच्च शिक्षण खाते दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. मद्रास उच्च न्यायालयाने द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात तीन वर्षांचा तुरुंगवास तसंच ५० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत