नळदुर्ग येथे व्यापारी महासंघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गावकऱ्यांकडून कडून करण्यात आला भव्य सन्मान सोहळा

नळदुर्गच्या ऐतिहासिक शहरात व्यापारी वर्गात यूवकांनी घेतली उडी
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्गच्या ऐतिहासिक नगरीत व्यापारी वर्गाचे पुर्वी पासुनच खुप मोठ्या प्रमाणावर संघटन कौशल्य आहे नळदुर्ग या नगरीत अनेक जाती धर्माचे लोक राहातात परंतू संघटन बांधणी खुप महत्वची आसते प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी करूनच व्यापारी महासंघात नविन आणि तरुण युवकानी पुढाकार घेतला आसुन या व्यापारी महासंघाची प्रभावी पणे अंमलबजावणी करावयाची आहे म्हणून नव युवकानी या व्यापारी महासंघात उडी घेतली आहे . या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा शिवम कॉम्प्यूटर यूजिकेशनच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी मंडळाचे माजी अध्यक्ष मोहन नाईक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्ग नगरीचे जेष्ठ पत्रकार विलास येडगे , माजी नगरसेवक संजय बताले , व्यापारी महासंघाचे दयानंद स्वामी , अनिल पुदाले , मुकुंद नाईक आदिजन उपस्थित होते . नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश अशोकराव पुदाले यांच्या सह सर्व पदाधिकारी यांचा शाल फेटा पुष्पहार बुके देऊन सन्मान पुर्वन सन्मान करण्यात आला
यावेळी ज्येष्ठ व्यापारी खंडेशा कोरे , माजी उपनगराध्यक्ष संजय मोरे माजी नगरसेवक सुधिर भैया हजारे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे , सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव , डॉ आंबेडकर इंटरनॅशनल इंग्लीश मेडीयम स्कुलचे मुख्य प्रवर्तक संस्थापक मारुती खारवे , पत्रकार उत्तम बनजगोळे , नळदुर्ग टाईम्स व लाईव्ह न्यूजचे संपादक दादासाहेब बनसोडे सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे , न्हावी संघटनेचे नेते संदीप सुरवसे , राजेंद्र महाबोले , प्रकाश कासार , गणेश कुलकर्णी नितीन कुलकर्णी , विशाल डुकरे , नेते बंडोपंत कसेकर , लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पुदाले माझी आर टी ओ नंदकुमार डुकरे , सुभाष कोरे , गावातील लोकसंख्या व्यापारी व ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार उपस्थिती उपस्थिती होते खालील नवनिर्वाचित पदाधिकारी अध्यक्ष सतिश पुदाले , उपाध्यक्ष उमेश नाईक , अतुलसिंग हजारे , सचिव संतोष मुळे , कोषाध्यक्ष मुकुंद नाईक , सहसचिव मल्लीनाथ शिरगुरे , सुधिर पाटील , वैजिनाथ कोरे ,
गणेश किल्लेदार , मोहित कलकोटे , शंतनू डुकरे अदिजनांची निवड करण्यात आली आहे .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत