“ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव कृती समिती”च्या माध्यमातून सर्व संघटना आणि पक्ष मिळून ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात यासाठी आज दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान तर्फे
“ईव्हीएम हटाव लोकशाही बचाव कृती समिती”च्या माध्यमातून सर्व संघटना आणि पक्ष मिळून ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात यासाठी आज दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी निवेदन देण्यात आले.
जर असे झाले नाही तर 10 डिसेंबर 2024 रोजी ईव्हीएम जोपर्यंत हटणार नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला
त्याचबरोबर ईव्हीएम नाही हटले तर यापुढे ईव्हीएम ने निवडणुका होवू देणार नाही असा ईशारा पण देण्यात आला
*या निवेदनास राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
शिवसेना (उबाठा )
भारत जोडो अभियान
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती निर्मूलन
भाकपा माले
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे )
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
जमीर पठाण मित्रमंडळ
अशा अनेक संघटनाचा पाठींबा होता.
या निवेदनावर खालील सह्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत