देशनिवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

जरांगे पाटलांचा काहीतरी वेगळाच कार्यक्रम दिसतोय बुवा!

समाज माध्यमातून साभार


त्यांनी मराठ्यांना आरक्षणाची मागणी केली.
म्हटलं बरं झालं. सत्तर वर्षांनंतर जागे झाले. सगळेच बहुजन बांधवांना आनंद झाला. सुखावले लोक.
कारण विदेशी युरेशियन बामणांनी सगळ्यांनाच छळलं आहे.
चार्वाकला मारलं.
तुकाराम महाराजांची हत्या केली.
शिवाजी महाराजांची हत्या केली.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली.
संत कबीर, रविदास, नामदेव यांची हत्या केली.
आरक्षणाचे जनक शाहू महाराजांना छळलं.
गांधींची हत्या केली.
गोविंद पानसरे, दाभोळकर, गौरी लंकेश यांची हत्या केली.
महीलांना गुलाम बनवलं.
बाबासाहेबांनी संविधानात दिलेल्या कलम ३४० च्या ओबीसी आरक्षणाला मंडल विरोधात कमंडल आंदोलन उभे करून बामणांनी आरक्षणाच विरोध केला.
एससी, एसटी, ओबीसी, मराठा व तमाम महीलांना गुलाम बनवलं.
असं वाटलं आता मराठा जागा झाला. पण कशाचं काय?
पण त्यांनं आपल्याच भावंडांना टार्गेट केले. लायकी काढायला सुरुवात केली.
ओबीसींच्या कोट्यातूनच द्या म्हणाले.
दिवसरात्र सभा घेऊन इतर वंचित पिडित, शोषित, दबलेल्या, खचलेल्या,
व्यवस्थेचे गुलाम असलेल्या घटकांवर, त्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली.
मग हे शत्रू आणि मित्र कळाल्याचे लक्षण आहे की मुद्दाम करीत आहेत?
की आरएसएस, बजरंग दल, एबीव्हीपी या ब्राह्मणी संघटनांचे पोपट बनून बोलत आहेत?
सत्तेत मराठेच.
देणारे मराठेच.
मागणारे पण मराठेच.
पण अन्याय आपल्याच गोरगरीब बहुजन समाजातील बांधवांवर कसा काय?
विदेशी युरेशियन, विकृत बामनांच्याबद्दल चकार शब्दही तोंडातून येईना.
काय कळना.
नेमकं काय करत्यात.

१. ईव्हीएम ला विरोध न्हाय.
२. जात जनगणनेची मागणी न्हाय.
३. खाजगीकरणाला विरोध न्हाय.
४. आरक्षण शून्य केलं बामनांनी त्याला विरोध न्हाय.
३% अल्पसंख्याक विदेशी युरेशियन ब्राह्मणांचे ९० टक्के बहुजन समाजावर राज्य कसे काय? याचा विचार न्हाय.
प्रत्येक राज्यातील बहुजन समाजातील प्रादेशिक पक्ष, संघटना यांच्या नेत्यांना, आमदार, खासदारांना ईडी, सीबीआय, सीआयडीची भीती दाखवून संपवलं. याचा विचार न्हाय.
अन्
शून्यात आरक्षण हवंय.
मिळून तरी काय फायदा?
शिक्षण, आरोग्य, एलआयसी, बॅंका, शाळा, काॅलेजेस, विद्यापीठं, उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण व्यवस्था यांचं खाजगीकरण झालंय,
टेलिफोन खाते, पेट्रोचेमिकल्स, विमान, रेल्वे, बससेवा सर्व खाजगीकरण कंत्राटीकरण झाले.
आणि हे केलें कुणी?
एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हीजेएनटी, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख बुद्धीस्ट, लिंगायत यांनी की विदेशी युरेशियन विकृत ब्राह्मणांनी?
शेंडा बुडका कशाचा कशाला पत्ता नाही. माहीती नाही. आणि असली तरी वड्याचं तेल वांग्यावर काढून काय हशील होणार?

थोडातरी
विचार करा जरांगे भाऊं.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!