देश-विदेशधमचक्र प्रवर्तन दिन विषेशांकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

” सम्राट अशोक चक्रातील २४ आऱ्यांचा योग्य,तंतोतंत, शिस्तबद्ध आणि क्रमवार असे आयोजन “


(अर्थात: ‘बौद्ध बांधवांच्या प्रगतीचे,उन्नतीचे,विकासाचे एक जीवन प्रतीकच आहे’ )

१.निती
२.शील
३.संयम
४.त्याग
५.सेवा
६.सहकार्य
७.मैत्रीभावना
८.करुणा
९.समताभावना
१०.नियम (शिस्त व अनुशासन)
११.व्यवस्था
१२.न्याय
१३.बंधुत्व भावना
१४.कर्तव्य
१५.क्षमता
१६.संघठन
१७.सुरक्षा
१८.अधिकार
१९.अर्थ
२०.उद्योग
२१.समृद्धी
२२.आरोग्य
२३.शांती
२४.कल्याण

*** ‘चक्रातील २४ आरे हे २४ तासांचेच एक प्रतीक व प्रतिबिंब आहे’.

*** सम्राट अशोक महान हयांचे ‘संघठन बांधणीचे’ एक विकसित तंत्रज्ञान तथा महासूत्रच होय. संघठन कौशल्याचा एक अद्वितीय असा एक फार्मुलाच आहे हे ‘अशोकचक्र’ महान.

-: संकलनकर्ता व आयोजक,संशोधक :-
प्रा.विनोद गोविंदराव सावळे
ता:दिग्रस,जिल्हा:यवतमाळ, महाराष्ट्र राज्य,प्रबुद्ध भारतीय गणराज्य

          !!  सत्यमेव जयते   !!

दिनांक: २८-१०-२०२४

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!