नॅचरल ब्ल्यू कोब्रा संस्था आणि मॉर्निंग ग्रुपच्यावतीने संविधान कृती समितीचे अशोक जानराव यांचा सत्कार.

नॅचरल ब्ल्यू कोब्रा संस्था आणि मॉर्निंग ग्रुप मित्र परिवार सोलापूर तसेच सर्पमित्र दीपक इंगळे मित्र परिवाराच्या बतीने संविधान कृती समितीचे अध्यक्ष आणि आंबेडरी चळवळीतील ज्येष्ठ आणि झुंजार कामगार नेते अशोक जानराव साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचा सत्कार सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २३ रोजी करण्यात आला, बी. आर. मॉर्निंग ग्रुप समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यांच्यावतीने अशोक जानराव यांना वाढिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या, याप्रसंगी बी.आर मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते,
सोलापूर येथील ज्येष्ठ कामगार नेते माजी नगरसेवक अशोक जानराव यांना वाढ दिवसाच्या नॅचरल ब्ल्यू कोब्रा संस्था मॉर्निंग ग्रुप मित्र परिवार सोलापूर सर्पमित्र दीपक इंगळे यांच्या बतीनेही जानराव साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या, सोलापूर महानगपालिका जनरल कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी माजी नगरसेवक, ज्येष्ठ आंबेडकरी नेते, राहुल चौक क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ अशोक जानराव यांना सुयश मीडियाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या, अशोक जानराव हे संविधान कृती समितीचे अध्यक्ष असून सोलापूर जिल्हयातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि झुंजार कामगार नेते म्हणुन ओळखले जातात, ते राहुल युवक क्रीडा मंडळाचे मार्गदर्शक आणि आधारस्तंभ असून त्यांनी माजी नगरसेवक म्हणुन तीन टर्म पूर्ण केल्या आहेत सोलापूर महानगरपालिका जनरल कामगार युनियनचे ते जनरल सेक्रेटरी आहेत अशोक जानराव यांच्या वाढदवसानिमित्त सोलापूर शहरातील बुधवार पेठ न्यू बुधवार पेठ सह आनंद चौक, राहुल चौक ब्लू कोब्रा सर्प मित्र संघटना तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत