संविधान मंदिर म्हणजे संविधानाचा अपमान…..
मदन गायकवाड
भारतात लोकशाही असून
भारत देश
धर्मनिरपेक्ष देश आहे
तरीही
या देशाला वारंवार विशिष्ट धर्माच्या नावाने
प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतांना वारंवार दिसून येते
जसं देशाचं नाव भारत असताना
हिंदुस्थान म्हणने
न्यायालयाला न्यायमंदिर, न्यायधिशास न्यायदेवता तर प्रधानमंत्री असेल तर पंतप्रधान म्हणने म्हणजे
देशात राहून संविधानिक पदावर असताना
सविधानविरोधी वागणारे हेच खरे देशद्रोही आहेत
आता संविधान मंदिर बांधून वाजागाजा करीत आहे
संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वाला पायदळी तुडवून शासनाच्या मार्फत बांधलेलं
संविधान मंदिर म्हणजे संविधानाचा अपमान होय…
9922624628
मदन गायकवाड
भीमनगर, अमरावती
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत