ठळक घडामोडी
काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल १,६३३ अर्ज विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज विदर्भ, मराठवाड्यातून
ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना लावता येणार फोन
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GRb काढणार
दोनच दिवसात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार कोर्टात जामीन मंजूर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा
माझ्या पत्नीला तुम्ही मुख्यमंत्री करा, हे आमदारांना पटवून द्यायचं आहे त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला, भाजपची टीका
मी 22 वर्ष आमदार राहिलो, मला 84 हजार पेन्शन मिळेल प्रधानमंत्री मोदी आता निवृत्त झाले तर त्यांना 90 हजार पेन्शन मिळले, माजी मंत्री सुभाष देसाईंचे वक्तव्य
मला विरोधी पक्षातील नेत्याने प्रधानमंत्री पदाऑफर दिली होती नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट
मला मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत नाही संभाजीनगर दौऱ्यात- उद्धव ठाकरें
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत