प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपान
खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विद्यमान आमदार मा. अनिलभाऊ बाबर यांचे दुःखद निधन.

खानापूर- आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट विद्यमान आमदार मा. अनिलभाऊ बाबर यांचे दुःखद निधन.
भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ जनतेसाठी अविरत काम करणाऱ्या नेतृत्वाला मतदारसंघ पोरका झाला. कार्यकर्त्याला बळ देणारे, फक्त आणि फक्त जनतेसाठी काम करणारे नेते अशी त्यांची ओळख. भाऊंच्या जाण्याने एक घरातील व्यक्ती गेल्याची भावना होत आहे… भाऊ ही तुमची जाण्याची वेळ नव्हती. मा. अनिलभाऊ यांची उणीव भरून निघणे कठीण आहे.
भाऊंना विनम्र आदरांजली
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत