मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
बुद्धविहार काय आहे?
- बुद्धविहार हे समाजाला जोडणारा दुवा आहे.
- बुद्धविहार हे नितिमान मानसे घडविणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे स्वातंत्य ‘ समता ‘बंधुत्व’ व न्याय या विचारांचा प्रचार प्रसार करणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे मानव जातीसाठी दीपस्तंभ आहे.
- बुद्धविहार हे गाव पातळी वरील विद्यापिठ आहे.
- बुद्धविहार हे मानव जातीसाठी प्रेरणा स्त्रोत आहे.
- बुद्धविहार हे विज्ञान वादी माणसे निर्माण करणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे बहूजन चळवळीचा इतिहास जीवंत ठेवणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे परिवर्तनवादी चळवळींना उर्जा देणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे केवळ पुजा प्रार्थनेचे केंद्र नसून समाज प्रबोधनाच केंद्र आहे.
- बुद्धविहार हे माणसाला सन्मार्गावर आरूढ होण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होण्याचे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे माणसाला दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे माणसा माणसामध्ये बंधूता वृद्धींगत करणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे राष्ट्रीय विचारांचा प्रचार प्रसार करणारे केंद्र आहे.
- बुद्धविहार हे माणसाला अधर्मापासून परावृत्त करणारे केंद्र आहे.
जय भिम नमो बुद्धाय .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत