कायदे विषयकमराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सुप्रीम कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात दिलेल्या निर्णयावर विचार मंथन करण्यासाठी धाराशिव मध्ये तातडीची बैठक

एक ऑगस्ट 2024 च्या सुप्रीम कोर्टाने आरक्षण उपवर्गीकरण संदर्भात दिलेल्या निर्णयावर विचार मंथन करण्यासाठी धाराशिव मध्ये तातडीची बैठक दिनांक 31 8 2024 शनिवारी आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत आरक्षण उपवर्गीकरण आणि क्रिमिलियर या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा करण्यात आली. याच बैठकीमध्ये संविधान संरक्षण समिती स्थापन करण्यात आली लवकरच धाराशिव मध्ये आरक्षण उपवर्गीकरण आणि क्रिमिलियरच्या संदर्भात एक परिषद आणि सरकारला निवेदन देण्याचं ठरला आहे या परिषदेला संविधान संरक्षण समितीचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यामध्ये प्राध्यापक प्राध्यापक राम चंदनशिवे प्राध्यापक महेंद्र चंदनशिवे प्राध्यापक रवी सुरवसे प्राध्यापक डीडी मस्के सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ बनसोडे सामाजिक कार्यकर्ते व्हीएस गायकवाड एडवोकेट अजित कांबळे दादासाहेब जेटी थोर डॉक्टर रमेश बनसोडे कॉम्रेड जनार्दन वाळवे वाघमारे अनंत ज्ञानोबा श्रीमंत किसन पालके आनंद घाडगे प्राध्यापक अरविंद खांडके पृथ्वीराज चिलवंत प्राध्यापक झेंडे दिनकर प्राध्यापक महादेव नामदेव गायकवाड नागटिळक अनुरथ सर वाघमारे सुनील मुरलीधर शिंदे शील रत्न सुरेश राव ठोकळ सीबी राजेंद्र धर्मराज सर्वोदय प्रवीण जगताप संजय कुमार वाघमारे प्राध्यापक ए एस कलासर राजेंद्र पवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते आरक्षण उपवर्गीकरणाच्या सामाजिक प्रश्नावर समस्त आंबेडकरी धाराशिव मध्ये लवकरच एका परिषद सर दार आयोजन करण्याचे ठरले आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!