महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक आदरणीय विजय सुरवाडे साहेब यांना ” विश्व-भूषण, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव “

साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिद्ध दुर्मिळ चरित्र -चित्र संग्राहक ,ज्येष्ठ संशोधक व साहित्यिक आदरणीय विजय सुरवाडे साहेब यांना ” विश्व-भूषण, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव ” पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार, लेखक मा. किरण सोनावणे सर यांच्या शुभहस्ते सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे उपस्थितीत दि. ११/०८/२०२४ रोजी टाऊन हॉल उल्हासनगर -३ येथे यथोचित सन्मान करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!