व्यावसायिक अभिनेत्यांच्या फोटो डॉ बाबासाहेब आंबेडकर समजून भिंतीवर ठेऊ नका.
अलीकडे सिरीयल मधे किंवा अन्य ठिकाणी टिव्ही च्यानल वरती बरेचसे ज्यांचा फिल्म इंडस्ट्री मधे भरणा आणि दबदबा आहे असे नायक अभिनेते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनक्या रमाईच्या बुद्धांच्या भूमिका करीत आहेत तो त्यांचा व्यवसाय आहे बऱ्याचश्या. सामाजिक कार्यकर्ते धार्मिक क्षेत्रात आता महापुरुषांच्या नावाने व्यावसायिक पद्धतीने आपली उपजीविका करून धन पैसा कमवायला लागलेत तो त्यांचा व्यवसाय आहे पण भावनिक होउन जे आंबेडकरी समाजातील समाज घटक या नायकांच्या फोटो वायरल करतात ते आर एस एस भाजपा पेशवे ब्राम्हण सनातन वैदिकांच्या धंद्यात त्यांना साथ देतात त्यांचे काम हे करतात कारण बुद्धांच्या बाबतीत तेच झाले शुध्द बुद्ध वास्तविक सत्य बुद्ध दडविलया गेला आणि विद्रूप चेहऱ्याचे काल्पनिक नांवे देऊन भारतातील बुद्ध संस्कृती मुळ भारतीय श्रमन संस्कृती नष्ट करण्यात आली बुध्दाला विष्णूचा दहावा अवतार प्रचारीत प्रसारित करण्यात आले बरे झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधांकरणे भारतावर उपकार केले.
14अक्तोंबर 1956 ला लुप्त झालेली बौद्ध श्रमन संस्कृती जगात प्रसिद्धकेली मुळ भारतीयांना प्रजासत्ताक लोकशाही संविधानाने दिली ती भारताची रजेशहीतील सम्राट अशोकाने स्वीकारलेली मुळ श्रमन संस्कृती आहे अशोकचक्र मधे मानवाच्या सुखी जीवनाचा बुद्ध उपदेशाचे नितित्त्वांचा सारं आहे अभ्यास आहे त्यातील चोवीस आरे हे माणसाचे जीवन आहे त्या बुध्दाला रामायण,महाभारत, पांडवप्रताप, शिनेमहापुरान ,भागवत कथा अप्रमाणित ज्ञान निराधार ब्राम्हण सनातन वैदिक संस्कृती हिंदू नितीन निर्माण केलेल्या या भूमिका करणाऱ्या नायकांचेच फोटो आता अज्ञानी भारतीय पुजयला लागलेत तेच बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर रमाई ज्योतिबा सावित्री फुले या इतर महापुरूषया नबाबत होऊ नये.
नायक अभिनेते यांनी केलेल्या भूमिका त्या मनोरंजन आणि इतिहास समजून घेण्यापर्यंत ठीक आहेत बुध्द जसे पशुपतीनाथ, तिरुपती बालाजी,पंढरीचा पांडुरंग,नाशिकचा काळाराम झाला तसे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनविषयी होऊ नये हलली याडीटिंग ,मिक्सिंग, भिमगित, रमाईगीतात नकली फोटो अभिनेत्यांच्या दाखविल्या जातात ह्या चुका कुणीही करू नये जे बुद्धांच्या बाबतीत पेशवा ब्राम्हण समूहाने केले नाहीतर त्यांचे काम आंबेडकरी अनुयायी आसान करतील आणि इतिहासातून सत्य वरिजनल डॉ बाबासाहेब आंबेडकर रमाई नष्ट होऊन भलत्याच फोटो नायकांच्या भविष्यात समाज समजून बसेल याची खबरदारी प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी घ्यायलाच पाहिजे सर्व ठिकाणी वोरिजनल रमाई डॉ बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांचे च फोटो दाख्वव्यात त्यामुळे स्त्या इतिहास जिवंत राहील. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील मुळ भारतीयांच्या इतिहासात अजरामर श्रमन संस्कृती राज्यांची कृषिप्रधान संस्कृती राष्ट्रध्वजावर अशोकचक्र देऊन जिवंत ठेवली हाच उद्देश धम्मदिक्षेमधे होता पण भारतातील अज्ञानी उच्च शिक्षित मनुव्याधिग्रस्तानी मानसिक मनुगुलाम भारतीयांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अजूनही समजून घेतले नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनची जात तिथे बघितल्या गेली छत्रपती संभाजी राजे नच्या काळात जातीवाद नव्हता मोघलानिसुधा जातीवाद नाही पाळला इंग्रजांना टर जाती माहीतच नव्हत्या पेशव्यांनी महाराष्ट्रातील पुणे शहरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या जातीत जनमले त्या जातीला बहिस्कृत जात म्हणून घोषित केले.
कारण काय तर प्पेश्र्व्याच्या राणीने गणपती महार युवक सुंदर धडधाकट बांध्याच्या देखण्या युवकाकडून आपली भावनिक वासना तृप्त केली पेशव्याला है कळले तेव्हा पेशव्याने राणीला जिवंत ठेवले पण गणपती महार तरुणाची मुंडकी छाटली जसा छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला खून केला तसाच खून गणपती महाराचा त्या युवकाचा पेशव्याने केला पण मग इतरांनी हा विचार केला नाही की महार जातीवर पेश्वयांनी कुठल्या कारणाने बहिस्कार केला ब्राम्हण पेश्र्व्यांपेक्षा इतरांनी च जास्त महार जातीला विनाकारण वाळीत टाकले जातीवाद वाढवायला कारणीभूत ब्राम्हणी प्रवृत्तीचा भटस्वभावनिज्याना शूद्र म्हंटले ते सर्व शुद्र्च एकमेकांना छळआयला लागलेत महणून आज भारतात पुन्हा पेशवाई आली आणि अधीसारखेच भावनिक बनून आम्ही जर नकली रावणाचे पुतळे जाळल्याप्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नकली फोटो दाखवीत राहिलो तर भविष्यात सत्य डॉ बाबासाहेब आंबेडकर लुप्त होतील आणि व्यावसायिक नायक हिरो हिरोईन झाला दिसतील चुकून कुणीही हा मूर्खपणा करू नका
अनिरुद्ध शेवाळे
प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत 9823368332,9146867692
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत