पाखंडी, बुवाबाज, अंधश्रद्धाळू, स्वयंमघोशित अज्ञानी.., प्रबुद्ध भारताला अपवित्र करीत आहेत

अनिरूद्ध शेवाळे
हिंदू धर्म नाही हे जगातील तज्ञ भारतातील अभ्यासक विद्वान,सुप्रीम कोर्टाने जाहीर केले हिंदू शब्द जे लोक स्वतःला लाऊन घेतात शासकीय प्रशासकीय क्षेत्रात ते मूर्खच होत राष्ट्रीयता भारतीय तर धर्म हा मानवता लिहायला पाहिजे ज्याला भारतातील मूर्ख धर्म मानतात ते संप्रदाय आहेत धर्म हा नैसर्गिक आहे ज्याचे नियम प्रत्येक सजीवांना पाळणे अनिवार्य आहे शिकले सवरले ज्ञानी पंडित पत्रकार साहित्यिक लेखक कवी गायक संगीतकार यांना ह्या गोष्टी ज्यांना कळल्या नाहीत तेच भारतीय हा मूर्खपणा करतात हिंदू धर्म महंन्याचा बौद्ध,शीख,पारसी,मुस्लिम,ख्रिस्ती,इसाई है संप्रदाय आहेत त्याचे संस्थापक निर्माते आहेत मानवी युगात ज्या विचारवंतांनी जीवन व्यतीत करण्याचा मार्ग सांगितला त्यात तथागत गौतम बुद्ध हे प्रथम मार्गदर्शक आहेत त्यानंतर येशू ख्रिस्त, मोहंमद पैगंबर,वर्धमान महावीर जैन संप्रदायाचे संस्थापक आहेत ,या संप्रदायाच्या संस्थापक नचेही विचारात काही विघातक प्रवृत्तींनी ढवळा ढवळ आपल्या वर्चस्वासाठी सोयीनुसार केली आणि वारकरी, संत परंपरा मधे सुद्धा तेच झाले आणि यात एक भारतीय मानवी समाज या संप्रदाय पंथात विखुरला त्यामुळे भारतात आज धर्म,पंथ संप्रदाय जात म्हणून झगडे तंटे खून व्हायला लागलेत शासकीय प्रशासकीय कामकाजात राष्ट्रीयता भारत आणि धर्म मानवता जर लिहिले तर हे झगडे तंटे बंद होतील संविधानात मानवतावाद आचरणात आणणे आवश्यक आहे कायदे मानवी समाजाचे हिताचे आहेत पण त्या कायद्याची काटेकोर अमल बजावणी होत नाही याला मुख्य कारण भारतातील परंपरागत व्यवसायिक राजकारणी आहेत देशातील योजनांमधील कमिशन यांच्याच घशात जाऊन सर्वात जास्त प्रॉपर्टी ज्यांची आहे तो पैसा भारतीयांच्या मेहनतीचा घामाचा कस्टाचां पैसा आहे जो या राजकारण्यांच्या घशात जातो सर्व सुखसुधायुक्त जीवन जगण्याचा यांना हा व्यवसाय जडला म्हणून कुटुंबातील चार पाच दोन तीन व्यक्ती आमदार खासदार मंत्री असतात स्वतंत्र भारतात असे काही घराणे आहेत की तेच राजकारणात आहेत टी परंपरा झाली जनता बाकी बिचारी आपल्या प्रपंचात परिवाराच्या लालन पाळणारे व्यस्त असते आणि या परंपरागत राजकारण्यांना च आपले सरवेसरवामायबाप उद्धारक समजून हातपाय जोडतात ही सवय काँग्रेसने भारताच्या स्वातंत्र्यापासून भारतात रूढ केली
भाजपचे सरकार आले तर भारतात मनुस्मृतीची घांन दुर्गंधी ,अंधश्रद्धा बुवाबाजी देव देवता यात्रा उत्सव मंदिर भगवान पूजा अर्चना परावलंबी जीवन सुरू झाले दैवी चमत्कार चेंगरा चेंगरी देव धर्माच्या नावाने माणसं मरायला लागलेत हिंदू धर्म पंथ वंश जात अंगात यायला लागल्यात संसदेत गदारोळ माजला धर्म जात पंथ नावाने आणि हे सर्व करणारे मूर्ख स्वतःला विद्वान समजतात प्रधानमंत्री स्वतःच अंधश्रद्धा शासन प्रशासनात पाळतो वास्तविक पाहता संविधानाची पायमल्ली हे पदाधिकारी राजकारणीच करतात त्या प्रधांमंत्र्याच वक्तव्य ऐकावस वाटत नाही पचळ पचळ त्याचे त्यालाच कळतय की नाही असे ते गोंधलल्यासारखे वकतवय मन की बात मधे काही अर्थ नसतो विदेशात जे भारतीय असतात त्यांनाच एकत्रित करून मोदी मोदी नावाचा जयघोष करायला लावतात आणि भारतातील भजपा वाले त्या मोदीला विष्वगुरु म्हणायला लागलेत हा किती शुध्द पांचटपना आहे संसदेत विरोधी लोकप्रतिनिधींना सदनाबाहेर काढले जाते आणि मनमर्जी ठराव पास केल्या जातात ही लोकशाहीची अवहेलना होय लोकशाही नस्ट करणे होय याचेच उत्तर जनतेने 2024चे निवडणुकीत दिले आणि अल्पमतात सरकार बसले एकही देव धर्म मदतीला नाही आला सर्व देव कोरोणा क्या प्रसंगा प्रमाणे मंदिरात स्तबद्ध बसलेत प्रधांनमंत्री तर स्वतःला देवाचा अवतार देवदूत म्हणायला लागलेत ही किती बेशरमी अंधश्रद्धा पसरविणे होय.
भारतातील तज्ञ विद्वान अभ्यासकांनी मानवतावादी समतावादी बुद्धिवंत सुप्रीम कोर्ट न्यायधिष यावर लगाम लावायला पाहिजे नेपाळचे सरकार याचमुळे प्रचंड खाली केले जर संविधानाची पायमल्ली करून सरकार मनमानी असैनविधनिक पने कारभार करीत असेल तर राष्ट्रपतींनी ते सरकार बरखास्त करायला पाहिजे कुठलेही सरकार असो सरकारमधील मंत्री राजकारणी संविधानाची अंमलबजावणी करणारे असायला पाहिजे लोकशाहीचे जतन करणारे असायला पाहिजे जनतेच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणारे असायला पहिज संमप्रदाय ,पंथ, वंश जात हा प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो शासन प्रशासन मधे वापरता काम नये पण हे या मुर्खांना कळेल तेव्हा ना?!
अनिरूद्ध शेवाळे
प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ परिवार राष्ट्रीय प्रबोधनकार संस्थापक अध्यक्ष कवी गायक संगीतकार सिने नाट्य अभिनेता नागपूर महाराष्ट्र जय प्रबुद्ध भारत 9823368332,9146867692
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत