
ज्ञानाच्या अथांग सागराला, मानवतेच्या महान पूजकाला, सिम्बॉल ऑफ नॉलेजला, समता स्वतंत्रता बंधुता आणि न्यायाच्या पुरस्कर्त्याला, विलक्षण अर्थतज्ज्ञाला, ग्रेट इतिहासकाराला, समाजशास्त्रज्ञाला, मानव वंशास्त्रज्ञाला, निष्णात कायदेतज्ञाला, सनातण्यांच्या कर्दनकाळाला भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराला,
आणि बुद्ध धम्माच्या पुनर्जीवकाला अर्थात विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दैनिक जागृत भारत तसेच डी एस सावंत परिवाराकडून विनम्र विनम्र अभिवादन!!! कोटी कोटी प्रणाम!!!
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत