देश-विदेशमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
नोबल पीस प्राइज कमिटीने दिलीप जी मस्के साहेबांना आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सन्मानाने केले इन्व्हाईट…. दैनिक जागृत भारत तर्फे दिलीप जी मस्के साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन


नोबल पीस प्राइज कमिटीने प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आंतरराष्ट्रीय आंबेडकरवादी दिलीप जी मस्के साहेबांना नोबेल पीस प्राइज सेरेमोनी कमिटीने आपल्या आंबेडकरी समाजाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सन्मानाने इन्व्हाईट केले आहे त्यांचा हा अतिशय मोठा सन्मान करण्यात आलेला आहे ते म्हणतात की हे इनविटेशन म्हणजे आम्ही सामाजिक न्यायाच्या लढाईत दिलेल्या योगदानाची मोठी आंतरराष्ट्रीय दखल आहे दैनिक जागृत भारत तर्फे दिलीप जी मस्के साहेबांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत