मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

नळदुर्ग शहरात सर्वसामान्य व साहित्याचा आदर करत मानवी हक्काचे रक्षण करणाऱ्या महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला १९ जानेवारी १५९७ रोजी महाराणा प्रताप सिंहासनावर आरुढ झाले महाराणा प्रताप यांनी मुघलाचे अधिपत्य मान्य केले आणि आयुष्यभर त्यांच्या विरुद्ध विशेषतः म्हणजे अकबराशी लढा उभा केला आशा
राष्ट्रप्रेम सर्वधर्म समभाव, सहिष्णता , करुणा , स्वतंत्र्याचे युद्ध , धोरणात्मक आदर्शाचे पालन , मानवी हक्काचे रक्षण , महिलांचा आदर करत पर्यावरण आणि जनसंवर्धन सर्वसामान्य साहित्याचा आदर ठेवणे हे महाराणा प्रताप यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्ये होती
समता आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी सतत प्रयत्नशील आसणाऱ्या माहारणा प्रताप यांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन नळदुर्ग येथील ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक बसवराज आप्पा धरणे माजी नगरसेवक विनायक अहंकारी ,माजी नगरसेवक सुधीर हजारे , नळदुर्ग शिवसेना प्रमुख संतोष पुदाले पत्रकार उत्तम बनजगोळे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , पत्रकार दादासाहेब बनसोडे , युवकांचे प्रेरणास्थान मंडळाचे यूवक अध्यक्ष मनोज हजारे , यूवकांचे नेतृत्व पपू पाटील , राहुल हजारे सागर हजारे , अतुल हजारे , शुभम हजारे , अक्षय हजारे , सनी हजारे , शुभम हजारे , सर्व नागरीक उपस्थितानी पुष्प अर्पण करून अभिवादन केले . महाराणा प्रताप की जय म्हणून गगण भेदी घोषणा देण्यात आला .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!