निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, आता प्रतीक्षा 7 मे रोजी होणाऱ्या मतदानाची.

लोकसभा 2024 च्या पर्वाच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे. 11 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होईल. जम्मू काश्मिरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसघाची निवडणूक खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमध्ये 26 पैकी 25 जागांवर मतदान होणार आहे. कारण सूरत मतदारसंघातून भाजपचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले आहेत. कर्नाटकात 14 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होईल.

k खालील राज्यांमध्ये पुढील प्रमाणे लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने या मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा असे सर्व राजकीय पक्ष व निवडणूक आयोगा कडून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.

गुजरात – 25,
कर्नाटक – 14,
महाराष्ट्र – 11,
उत्तर प्रदेश -10,
मध्य प्रदेश – 9,
छत्तिसगड -7,
बिहार – 5,
पश्चिम बंगाल – 4,
आसाम – 4,
दादरा नगर हवेली – 1,
दमन आणि दीव – 1,
गोवा – 2

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!