कायदे विषयकमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ
‘भारतीय संविधानासमोरील वर्तमान आव्हाने’-डॉ अनंत राऊत’




अंबाजोगाई इथे ‘भारतीय संविधानासमोरील वर्तमान आव्हाने’ या विषयावर व्याख्यान दिले. हा कार्यक्रम बीड जिल्हा बहुजन कर्मचारी संघटनेने आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ .एन. डी. गरजाळे होते. डॉ. मारोती कानिटकर आणि त्यांच्या टीमने छान नियोजन केले होते. अंबाजोगाई शहरातील खूप मोठा सुज्ञ श्रोतावर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत