आत्ताच्या ताज्या बातम्या तसेच ठळक घडामोडी– दैनिक जागृत भारत

1.पालम, परभणी येथे गायरान जमीन धारकाचे मागील पाच दिवसापासून आंदोलन एका आंदोलकाची तब्येत खालावली
2.नाशिकच्या येवल्यामध्ये 15 कोटी रुपये खर्च करून बौद्ध भिकू विपश्यना केंद्राची निर्मिती मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण
3.काँग्रेसमध्ये जाणार होतो पण आता छत्रपती शाहू महाराजांच्या पाठीशी उभा राहणार संभाजी राजे यांची भूमिका
4.दिल्लीत केजरीवाल सरकार महिन्याला प्रत्येक महिलेला 1000 रुपये देणार
5.पुण्यातील महायुतीच्या बैठकीला महादेव जानकर यांना निमंत्रण नाही
6.मोदी ने केलेल्या पाच प्रकल्पाची माहिती द्यावी संजय राऊत
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत