महाराष्ट्रमुख्यपान
सिंघम म्हणत पोलिसाने स्वतःवर गोळी झाडली, श्रद्धांजलीही वाहिली.

सोलापुरातून धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पोलिस इतक्यावरच थांबला नाही तर सोशल मीडियावर त्याने स्वतःला सिंघम म्हणत भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण केली. वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. विकास गंगाराम कोळपे असे स्वतःवर गोळी झाडणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत