निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपान
महागाईमुळे जनतेवर दागिने विकून घर चालवण्याची वेळ भाजपा ने आणली – रवींद्र धंगेकर

पुणे: लोकसभा 2024 च्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. अगदी खालच्या पातळीवरचे वक्तव्य असल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी “देशात महागाई आणि बेरोजगारीने नवा उच्चांक गाठला आहे,!जनतेला घरातील दागिने विकून घर चालवावे लागत आहे. गरीब लोक रस्त्यावर आले आहेत. अशा घटनेतून ‘मंगळसूत्रा’वर खरा डोळा भाजपचाच आहे, हे सिद्ध होत आहे” अशी बोचरी टीका भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत