आरोग्यरक्षक हेल्थ मिशन नांदेड तर्फे मतदान प्रोत्साहना साठी मतदारांना तपासणी फी मध्ये सवलत…

नांदेड : आरोग्य रक्षक सेवाभावी संस्था संचलित आरोग्य रक्षक हेल्थ मिशन हे एक संघटन असून आरोग्य -सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात डॉक्टरस सामाजिक उपक्रम राबवतात. आपला भारत देश लोकशाही चा जगातील सर्वात मोठा उत्सव साजरा करत आहे..
लोकसभेनिमित्त मतदान प्रोत्साहनासाठी आरोग्य रक्षक हेल्थ मिशन नांदेड तर्फे मतदानाचे कर्तव्य पार पडलेल्या व्यक्तींना तपासणी फी मध्ये दि 27,28,29 या दिवशी 50% सवलत देत आहोत..
आपले कर्तव्य पार पडूया..!! मतदान सगळे करूया..!!
असे निवेदन मा. जिल्हा अधिकारी साहेबाना देण्यात आले.. याप्रसंगी आरोग्य रक्षक संस्थे चे अध्यक्ष तथा आरोग्य रक्षक हेल्थ मिशन चे अध्यक्ष डॉ संतोष जटाले सर, उपाध्यक्ष डॉ सुनिल देशमुख, बिड जिल्हाध्यक्ष ऋचा मुंढे, डॉ. साक्षी किशोर उबाळे, वैभव देशमुख, प्रविण जाधव, दयानंद चंद्रवंशी, दत्ता गुट्टे विश्वजीत पवळे, ई उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत