मुंबई/कोंकणराजकीय

शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदार अपात्रता प्रकरण

    14 सप्टेंबर पासून शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदार अपात्रता सुनावणीस सुरवात होणार सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना सभापती राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावण्यास सुरुवात करून शिवसेना शिंदे गटाच्या ४०, तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्रतेच्या कार्यवाही पासून वाचण्यासाठी सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत ही सुनावणी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे

    संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

    तसेच खालील वेबसाईटवर Click करा
    दैनिक जागृत भारत

    Related Articles

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    Back to top button
    error: कृपया बातमी share करा Copy नको !!