प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सोलापूर येथील भव्य वधू वर मेळावा मध्ये मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे “धम्मनायीका” गौरव विशेषांकाचे प्रकाशन..


सोलापूर – वसुंधरा फाउंडेशन पुणे आयोजित केलेल्या वधू वर मेळावा मध्ये मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे “धम्मनायीका” या डॉ किर्तीपाल गायकवाड संपादित विशेषांकाचे प्रकाशन २० एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता समाज कल्याण हॉल सोलापूर येथे मा फराज इंतफाक संपादक स्पंदन; वसुंधरा फाउंडेशन पुणे चे प्रमुख व समाज सुधारक व सर्व मान्यवर यांचे शुभ हस्ते करण्यात आले.

अध्यक्ष म्हणून अंबादास शिंदे हे होते
मातोश्री शारदा ताई अंबादास शिंदे यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुरवातीला प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले कार्यकर्त्यांचा पुणेरी पगडी व सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले सोलापूर येथील साप्तहिक “काशीद” चे संपादक मा अयुब नल्लामंदू, राजेंद्र निकाळजे परांडा, अशोक दिलपाक सोलापूर इत्यादी लोकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्वांना आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजक व जात पात धर्म विसरून काम करणारे मा फराज इंतफाक यांचा खास गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबादास शिंदे, अशोक दिलपाक व यशपाल दिलपाक यांनी सत्कार केला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!