मराठवाडामुख्यपान

मराठा आरक्षणासाठी बीडच्या वासनवाडीत महिलांनी घेतलं स्वतःला गाडून

मराठा आरक्षण आणि जालना येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या वासनवाडी ग्रामपंचायत समोर महिलांनी स्वतःला गाडून घेऊन मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल आहे.. अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे तरी देखील सरकार आरक्षण देत नसून दुसरीकडे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा महिलांवर जालना येथे सरकारने लाठीचार्ज करायला लावला त्यामुळे सरकारचा जाहीर निषेध करत या महिलांनी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत स्वतःला गाडून घेतल आहे..

मनोज जारांगे यांच्या आरक्षणासाठीच्या आमरण उपोषणाला देखील या महिलांनी आपला पाठिंबा दर्शवला असून सरकारने जर तात्काळ आरक्षण लागू नाही केलं तर यापुढे देखील यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!