भीम जयंती 2024महाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक
बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १८ तास अभ्यास करून साजरी केली पाहिजे- आंबेडकरवादी मिशन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर १८ तास अभ्यास करत. ते जगातील सर्वोत्तम विद्यार्थी आहेत. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १८ तास अभ्यास करून साजरी केली पाहिजे, ही भूमिका आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून दीपक कदम यांनी मांडली. आज आंबेडकरवादी मिशनमध्ये शेकडो विद्यार्थी १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत. याचे अनुकरण आणखी मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत