महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती २७ फूट उंच पुतळ्याचे भव्य लोकार्पण सोहळा.

भव्य लोकार्पण सोहळा.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती २७ फूट उंच पुतळ्याचे ऍड बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर ह्यांचे हस्ते लोकार्पण सोहळा.
ग्राम एरंडा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला.
१४ एप्रिल २०२४
वेळ रात्री ८ वाजता.
प्रमुख पाहुणे
सुरेश शिंदे
सरपंच
ग्रा. प. एरंडा
पवन शर्मा
उपसरंपच
ग्रा. प. एरंडा
नाशिकराव निकोशे
माजी सैनिक एरंडा.
आयोजक:-
जय बजरंग नवदुर्गा उत्सव मंडळ.
सारनाथ बुध्द विहार समिती. जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळ.
समस्त गावकरी एरंडा ता. बार्शिटाकळी जि. अकोला
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत