दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामान्य ज्ञान

दिनविशेष – शनिवार दिनांक 18 मे 2024.

आज दि. १८ मे २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, सनिवारो, वेसाख मासो, शनिवार, वैशाख माहे.

१८ मे १९२९ – रोजी मु. उंबरोळ, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे बहिष्कृत हितचिंतन सेवासंघातर्फे पाण्यासाठी सत्याग्रह.

१८ मे १९३८ – रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्रांतीसाठी महाड येथे आले.

१८ मे १९४९ – रोजी संविधान सभा चर्चेत विश्वरत्न, बोधिसत्त्व, प. पू. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, अनुच्छेद ६७ए, ६८, ६८ए, ६९, ७०, ७१, ७२ वर चर्चा केली.

१८ मे १९७४ – रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली. त्याचे नाव स्मायलिंग बुध्दा असे ठेवण्यात आले. स्मायलिंग बुद्धाने भारताला जगातील सहावा परमाणू शक्तीसंपन्न राष्ट्र बनविले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!