मुख्यपान

परळी वरून जाणाऱ्या ट्रॅक च्या कामामुळे रेल्वे रद्द.

परळी वरून जाणाऱ्या ट्रॅक च्या कामामुळे १७ सप्टेंबर पर्यंत रेल्वे रद्द करण्यात आले आहेत. परिणामी प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे

  • पूर्णा -हैदराबाद
  • परळी -अकोला
  • परळी-आदिलाबाद
  • परळी -पूर्णा
  • हैदराबाद -पूर्णा

हया गाड्या रद्द करण्यात आले आहेत

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!