मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपान

नळदुर्ग येथे भिषण दुष्काळात तहानलेल्या माणसाची तहान भागविण्यासाठी ८ फार्मा सरसावली

नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे

तुळजापूर तालुक्याचे युवा नेतृत्व सुनील चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नळदुर्ग येथील संजीवनी मेडिकल स्टोअर्स व ८ फार्मा ग्रुप च्या वतीने भर उन्हात दुष्काळी परिस्थितीवर मात करत तहानलेल्या माणसाची तहान भागविण्यासाठी संजवनी मेडीकल स्टोअर्स व ८ फार्मा ग्रुप च्या वतीने गेली पाच वर्षापासुन सोय केली जाते .युवा नेते सुनिल चव्हाण यांच्या वाढदिवसा निमीत्त ५ वर्षा पासुन राबविला जातोय उपक्रम
थंडगार पाणी सर्व सामान्य नागरिकांची रुग्णाची तहान भागवण्यासाठी पाणपोई चे उदघाटन डॉ जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गेल्या ५ वर्षांपासून दरवर्षी या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते ३० मार्च ते ३० जून असे २ महिने ही पाणपोई नागरिकांची तहान भागवेल अशा भीषण दुष्काळात रस्त्यावरील नागरिकांसाठी थंड पाण्याची सोय ही पाणपोई करेल , कार्यक्रमाचे आयोजन संजय जाधव व ८ फार्मा ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले या वेळी ८ फार्मा ग्रुप चे अजय अणदूरकर,गोविंद शिंदे, सचिन कासार,संजय जाधव, नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार विलास येडगे, सचिव तानाजी जाधव , माजी नगरसेवक सुधीर हजारे , सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव , भगवंत सुरवसे , दादासाहेब बनसोडे , उत्तम बनजगोळे सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे , दिशा नगरी बँकेचे व्यवस्थापक उमेश जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पाण पोईचे उदघाटन करण्यात आले
शेवटी आभार संजवनी मेडीकल चे मुख्य प्रवर्तक मालक संजय जाधव यांनी मानले

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!