दिन विशेषमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिकसामान्य ज्ञान

दिन विशेष 30 एप्रिल 2024

आज दि. ३० एप्रिल २०२४, बुद्धाब्द २५६७, अशोकाब्द २३२८, भीमाब्द १३४, कुंजवारो, चेत मासो, मंगळवार, चैत्र माहे.

३० एप्रिल १९०९ – रोजी अंधश्रद्धा निर्मुलन आणि जातीभेद निर्मुलनसाठी अखंड काम करणारे ग्रामगीताकार माणिक बंडोजी इंगळे तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती.

३० एप्रिल १९२७ – रोजी मुंबई कामाठीपुरा येथे म्युनिसिपल शाळेतील मुलांच्या बक्षीस समारंभात महाड चवदार तळे प्रकरणावर परिसंवाद आयोजित करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!