जेष्ठ पत्रकार, प्रा रणजित मेश्राम सर यांचे वैचारिक मंथन व डॉ. सीमाताई साखरे यांचा जाहीर सत्कार
महिला दिवस व महाड संगर दिवस: मानवी हक्क दिवस
संयुक्त कार्यक्रम
प्रमुख वक्ते :
- आदरणीय रणजित मेश्राम सर ( विश्लेषक)
- डॉ. प्रा. विशाखा कांबळे ( साहित्यिक, कवियत्री, )
अध्यक्ष: छायाताई खोब्रागडे
- डॉ. प्रा. विशाखा कांबळे ( साहित्यिक, कवियत्री, )
विशेष सत्कार:
जीवन गौरव पुरस्कार:- डॉ सीमाताई साखरे, (अध्यक्ष, स्त्री अत्याचार विरोधी परिषद)
कार्यशील महिलांचा सत्कार:
- तक्षशीला वाघधरे (सामाजिक, धार्मिक)
- पुष्पाताई बौद्ध (पारिवारिक धम्म संगोष्टी, बौद्ध महिला मैत्री संघ)
- संध्याताई राजूरकर (निवासी संपादक, दै बहुजन सौरभ)
- ऍड. स्मिता कांबळे (आंदोलनकर्त्या)
- आर्किटेक्ट कल्पनाताई मेश्राम ( संजीवनी सखी मंच)
- रंजना ताई वासे (समता सैनिक दल)
- रीना गायकवाड (सरपंच, कळमेश्वर)
दिनांक : 24 मार्च, 2024
वेळ: दुपारी 12 वाजता
स्थळ: डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, बानाई, उर्वेला कॉलनी, नागपूर
आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना सन्मानीत करावे
▪️ सूचना :- ज्या संघटनांना डॉ सीमाताई साखरे यांचा सत्कार करायची इच्छा असेल त्यांनी कार्यक्रम स्थळी पूर्वसूचना करावी.
आयोजक
आंबडेकरवादी महिला संघ
आंबेडकराईट वूमन्स हेल्प ग्रुप
नागपूर
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत