भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव च्या सहा समता सैनिकांची ” समता फोर्स” मध्ये निवड

भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव अंतर्गतसमता फोर्स मध्ये निवड झालेले सन्माननीय सैनिक
१. जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष आयु. अनिल सरतापे,
२. तुळजापूर तालुका संरक्षण उपाध्यक्ष वैभव शिरसाट,
३. तुळजापूर तालुका सरचिटणीस विठ्ठल सुरते,
४.तुळजापूर तालुका समता सैनिक
आयु. शरद बागडे व
५. तुळजापूर तालुका समता सैनिक गौतम कांबळे तुळजापूर आणि
६. उमरगा तालुक्यातील मौजे आलुर चे शाखा अध्यक्ष आयु. शिवानंद भंडारे
आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या धम्म संस्थेमध्ये संरक्षण विभागात जबाबदार पदावर आपली निवड झाल्याबद्दल टीम दैनिक जागृत भारत च्या वतीने अनेक मंगल कामना.
आपणास क्रांतिकारी जय भीम????????????????
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत