देशनागपूरमहाराष्ट्रमुख्यपानविदर्भसामाजिक / सांस्कृतिक

जाती तोडो समाज जोडो

चलो संविधान चौक..! चलो संविधान चौक..!!

मंगळवार दि 24सप्टेंबर 2024,सकाळी 9.30वाजता

आवाहन
मंगळवार दि 2 4सप्टेंबर च्या आरक्षण बचाव रॅलीत मोठया संख्येने सामील व्हा..!* .

जाती तोडो समाज जोडो अभियान अंतर्गत 
नागपूर ते मंत्रालय मुंबई मंत्रालय "आरक्षण बचाव महारॅली"

सुरुवात – दि 24सप्टेंबर 2024 सकाळी 9.30 वाजता संविधान चौक. येथून रवाना होईल व नागपूर शहर भ्रमण करून रात्री 8.00वाजता मेडिकल चौक येथे समापन
राज्य शासनाचे ओबीसी- एससी -एसटी भटके व विमुक्ताचे , आरक्षण बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी रॅलीत सहभागी व्हा
“पदोन्नतील आरक्षण तात्काळ लागू करावे”, “अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्यात येऊ नये” ओबीसी एस सी एस टी-vjnt सोबत भेदभाव बंद करावा. बार्टी, महा ज्योती समाज कल्याण, आदिवासी विभागाचा निधी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी वापरू नये सर्व मुलामुलींना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, शिषवृत्ती वेळवर व महागाईच्या प्रमाणात देण्यात यावी,मागास वर्गीयावरील अन्याय दूर करावा’ या व इतर मागण्यासाठी आणि राज्य शासनाच्या मागास वर्गीय धोरणविरोधात नागपूर ते मुंबई मंत्रालय महा रॅली
नेतृत्वमा अरुण गाडे,
अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ मार्गदर्शक बबनराव घोलप व प्रा राहुल मुन, प्रा रमेश पिशे, प्रा मधुकर उईके, मीना भागवतकर नामा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित आहे
काष्ट्राईब महासंघ, संविधान परिवार,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चलो संविधान चौक..! चलो संविधान चौक..!!

मंगळवार दि 24सप्टेंबर 2024,सकाळी 9.30वाजता

आवाहन
मंगळवार दि 2 4सप्टेंबर च्या आरक्षण बचाव रॅलीत मोठया संख्येने सामील व्हा..!* .

  * * *

जाती तोडो समाज जोडो अभियान अंतर्गत *
नागपूर ते मंत्रालय मुंबई मंत्रालय “आरक्षण बचाव महारॅली”

सुरुवात – दि 24सप्टेंबर 2024 सकाळी 9.30 वाजता संविधान चौक. येथून रवाना होईल व नागपूर शहर भ्रमण करून रात्री 8.00वाजता मेडिकल चौक येथे समापन
राज्य शासनाचे ओबीसी- एससी -एसटी भटके व विमुक्ताचे , आरक्षण बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी रॅलीत सहभागी व्हा
“पदोन्नतील आरक्षण तात्काळ लागू करावे”, “अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्यात येऊ नये” ओबीसी एस सी एस टी-vjnt सोबत भेदभाव बंद करावा. बार्टी, महा ज्योती समाज कल्याण, आदिवासी विभागाचा निधी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी वापरू नये सर्व मुलामुलींना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, शिषवृत्ती वेळवर व महागाईच्या प्रमाणात देण्यात यावी,मागास वर्गीयावरील अन्याय दूर करावा’ या व इतर मागण्यासाठी आणि राज्य शासनाच्या मागास वर्गीय धोरणविरोधात नागपूर ते मुंबई मंत्रालय महा रॅली
नेतृत्वमा अरुण गाडे,
अध्यक्ष काष्ट्राईब महासंघ मार्गदर्शक मा बबनराव घोलपमाजी समाज कल्याण मंत्री व प्रा राहुल मुन, प्रा रमेश पिशे,मा प्रा मधुकर उईके,मा मीना भागवतकर, मा नामा जाधव,मा पद्माकर गणवीर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित आहे
काष्ट्राईब महासंघ, संविधान परिवार,ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय बौद्ध महासभा व इतर संघटना द्वारा गठीत आरक्षण बचाव कृती समिती द्वारा आयोजित आरक्षण बचाव महारॅली मुबंई मंत्रालय येथे 3 ऑक्टोबर 2024रोजी मा.भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, व मा बबनरावजी घोलप साहेब माजी समाज कल्याण मंत्री यांचे उपस्थितीत समापन होईल*.
*आपणास विनंती आहे की या रॅलीमध्ये कार्स, मोटर सायकल सह* आपल्या हक्काच्या संविधानिक मागण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा.
ही विनंती 🙏

आरक्षण बचाव कृती समितीव इतर संघटना द्वारा गठीत आरक्षण बचाव कृती समिती द्वारा आयोजित आरक्षण बचाव महारॅली मुबंई मंत्रालय येथे 3 ऑक्टोबर 2024रोजी मा.भीमरावजी आंबेडकर साहेब राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, व मा बबनरावजी घोलप साहेब माजी समाज कल्याण मंत्री यांचे उपस्थितीत समापन होईल*.
*आपणास विनंती आहे की या रॅलीमध्ये कार्स, मोटर सायकल सह* आपल्या हक्काच्या संविधानिक मागण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा.
ही विनंती 🙏

आरक्षण बचाव कृती समिती

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!