मिशन UPSC..


बीड : क्रांतिकारी शिक्षक संघटना व सर्व सदस्य यांनी मिलिया माध्यमिक विद्यालय (मुले) बीड येथे अल्फैज फाऊंडेशन मिशन,जळगाव तर्फे UPSC परीक्षा केंद्रावर भेट देऊन अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
यावेळी प्रा. श्री.पटेल. सी. आर (लोकमत),श्री. मुजतबा खान सर,श्री. सकलेन सर ,श्री. रिजवान सर, श्री.मुजनयन सर, श्री. रियाज सर,श्री.इलियास सर,श्री.यमीन सर, श्री.सय्यद जूलफेकार हासन श्री. शाहेद कादरी सर (सचिव) क्रांतिकारी शिक्षक संघटना व सर्व सदस्य यांनी भेट देऊन शिक्षक समस्या बाबत चर्चा केली तसेच परीक्षार्थी यांना मार्गदर्शन केले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत