महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

आंबा महोत्सवाचे आयोजन..

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या आंबा महोत्सवाच्या धर्तीवर महा शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे यंदा संपूर्ण राज्यात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातून कोकणच्या या राजाचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

महा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या या विभागातील ५० हून  अधिक शाखांनी विक्री करण्याची तयारी दर्शवली आहे. या महोत्सवामुळं शहराच्या अन्य भागात स्वतंत्रपणे आंबा विक्री करण्याची आवश्यकता नसल्याची प्रतिक्रिया अनेक आंबा उत्पादकांनी व्यक्त केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!