नागपूरमहाराष्ट्रमुख्यपान
परिवर्तनवादी गायिका किरण पाटणकर यांचे दुःखद निधन

कव्वाली गीत गायनाच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांची परिवर्तनवादी चळवळ संपूर्ण भारतभर पोहोचवणाऱ्या दिग्गज गायिका किरण पाटणकर यांचे आत्ताच दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे गायिका किरण पाटणकर यांना महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीने तसेच दैनिक जागृत भारत च्या वतीने भावपूर्ण आदरांजली…
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत