निवडणूक रणसंग्राम 2024महाराष्ट्रमुख्यपानराजकीयसामाजिक / सांस्कृतिक

शिवातरेंचे बंद थंड; आता प्रचार आणि लीड ची भाषा.

पुणे : राजकारण म्हणजे नाराज होणे, आक्रमक बोलणे, मग समजूत काढण्यासाठी चर्चेला बसल्यावर कांहीतरी पदरात पाडून घेणे आणि मिळाल्यावर लगेच यू टर्न घेत ज्याला विरोध केला त्याचेच गुणगान गाणे ही नवीन व्याख्या महाराष्ट्रात तयार होत आहे. एकेकाळचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या विजय शिवतारे यांची सासवड येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट घेतली. त्या वेळी पुरंदर तालुक्यातून ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य देऊ, अशी ग्वाही शिवतारे यांनी पवार यांना दिली.

टोकाचा विरोध करणाऱ्यांची नेमकी काय समजूत काढली जाते आणि अशा अभ्यासू नेत्यांच्या विचारात एवढा अमुलाग्र बदल कसाकाय घडतो हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!