मुंबई, गोराई येथील गोल्डन पॅगोडा

हा पॅगोडा राम मंदिराच्या शंभर पट मोठा आहे. एकाच वेळेस ८००० हजार लोक बसू शकतील एवढा विशाल पॅगोडा आहे. हा जगातील सर्वात मोठा दगडी (stone) डोम असलेला पॅगोडा आहे. ज्याचा आतील व्यास (diameter) 85.15 मी. (279 फुट) व बाहेर बाहेर चा व्यास (diameter)102.62 मी. ( 337 फुट) असून उंची 89.93 (295 फुट) एवढी आहे. मध्ये सपोर्ट साठी एकही खांब नाही. बांधकाम संपूर्ण दगडी (stone) असून यामध्ये सिमेंट वा लोखंड याचा अजिबात वापर केलेला नाही. एका दगडाचे वजन साधारण 600 ते 700 किलो एवढे आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठा दगडी पॅगोडा रोम येथे होता ज्याचा व्यास (diameter) फक्त 41.47 होता.
गोराईच्या पॅगोडा येथे आठ हजार साधकांची रहाण्याची, जेवणाची सोय करण्यात येत असते.सकाळी सहा वाजता नाष्टा.अकरा वाजता उत्कृष्ट भोजन. हे सर्व विनामुल्य!
कुठलाही गाजावाजा नाही.
राममंदिरात चहा ₹५५/- टोस्ट ₹६५/- वर जी.एस.टी. हे वास्तव आहे.
गोराई च्या गोल्डन पॅगोडा येथे
दहा दिवस राहिल्यावर खरी शांती घेऊन माणूस घरी जातो. व खऱ्या अर्थाने सुखी जीवन जगतो.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत