विनायकराव जामगडे यांच्या पुस्तकाचे लोकार्पण

कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रकाशित विनायकराव जामगडे लिखित बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म क्रांतीला सुरूंग लावण्याचे प्रयत्न विफल या पुस्तकाचे प्रकाशन 1/7/2024ला डॉ आंबेडकर मिशन लष्करी बाग नागपूर येथे आंबेडकरी तत्वज्ञानाचे विश्लेषक वरिष्ठ पत्रकार रणजित मेश्राम यांच्या हस्ते झाले
याप्रसंगी रा तु म नागपूर विद्यापीठाचे माजी कुल सचिव कर्मवीर हरिदास आवळेबाबू प्रतिष्ठानचे सचिव डॉ पूर्णचंद्र मेश्राम कर्मवीर हरिदास आवळेबाबू यांचे नातू अँड मयूख आवळे यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी प्रा डॉ शैलेन्द्र लेंडे यानी पुस्तकावर भाष्य केले.या प्रसंगी मोठ्या.
प्रमाणात प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत