मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक
शेख सलीम शेख वाहेद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सेवानिवृत झाल्या बद्दल सत्कार


शेख सलीम शेख वाहेद, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) साहेब सेवानिवृत झाल्या बद्दल समाज् सेवक सय्यद नय्यर भाई यांच्या घरी साहेबांचा सत्कार करण्यात आला आणी पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या. या वेळी मिल्लिया महाविद्यालय बीडचे उपप्रचार्य हाजी हनीफ सर,क्रांतिकारी शिक्षक संघटना महाराष्ट्राचे संथापक सचिव कादरी शाहेद सर, हाजी आसरार्,हाजी अजीम,सय्यद नदीम,बिलाल देशमुख,माजेद खान सर,आदी उपस्थित होते
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत