भारतमहाराष्ट्रमुख्यपानराजकीयसंपादकीय
शिक्षकांनी उत्तम विद्यादान करून सुसंस्कृत समाज आणि आदर्श नागरिक घडवण्याचं काम करावं – मंत्री तानाजी सावंत…
काल ते जिल्ह्यातील परांडा इथं शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांनी उत्तम विद्यादान करून सुसंस्कृत समाज आणि आदर्श नागरिक घडवण्याचं काम करावं, असं आवाहन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. गेम्स २४ या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून सायकल बॅंक स्थापित करण्यात आली आहे. शाळेपासून लांब राहणाऱ्या गरजू मुलींना या बँकेतून सायकल वितरित करण्यात आल्या.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत