महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण
गणपती उत्सवातील स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेच्या ट्रेन्सही उशिराने

गणेश उत्सवा निमित्ताने कोकणाकडे निघालेले चाकरमाने तसेच आम जनता यांचे संपूर्ण वेळापत्रक गाड्या प्रचंड लेट झाल्यामुळे बिघडलेले आहे
चाकरमान्यांचेसुद्धा वेळापत्रक बिघडलं लोकांना मनस्ताप रस्त्यावर ही लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवासाठीचा प्रवास ही लांबला आहे आणि त्यामुळे गणेशोत्सवा मधील जो उत्साह आहे त्या उत्साहाला कुठेतरी विरजण लागलेले आपणाला पाहायला मिळत आहे यानिमित्ताने रेल्वे प्रशासन तसेच एसटी महामंडळ ढिसाळ कारभार जनतेपुढे आला आहे
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत